पोस्ट्स

ऑक्टोबर, २०१८ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

उनके लिये सवेरे नही होते

*"उनके लिये सवेरे  नही होते* ...,🍁💕
 *जो जिन्दगी मे कुछ भी पाने की*
         *उम्मीद छोड चुके है*....,

     *उजाला  तो उनका होता है*....,🍁💕
*जो  बार  बार  हारने  के बाद कुछ*
       *पाने की उम्मीद रखे है...!!*

🍁💕Good morning🍁💕

Good Morning

*चुका* एकांतात *सागांव्यात* आणि *कौतुक* चारचौघात करावं *नातं* जास्त टिकतं.!!🌺
      "Life is Very Beautiful"
Good morning🌹

कोणतीही गोष्ट साध्य करण्यासाठी

🍓🍃🍓🍃🍓🍃🍓🍃🍓🍃
*कोणतीही गोष्ट साध्य करण्यासाठी*
 *फक्त*  " *शक्ती*" *असून चालत नाही* .
*तर त्याला* " *सहनशक्ती* "
*चीही जोड आसावी लागते* .

 *माणुस " *कसा* *दिसतो*" *ह्यापेक्षा*,
" *कसा आहे*" *ह्याला महत्व असतं*...
*कारण शेवटी*,

*सौंदर्याचं आयुष्य तारुण्यापर्यंत तर   *गुणाचं आयुष्य*
*मरणापर्यंत असतं*
            *🌺शुभ सकाळ 🌺😘*

विचारप्रवाह

😊 *विचारप्रवाह* 😊

*वेळ निघून गेल्यावर सुचलेला विचार*
*आणि पिके जळून गेल्यावर पडलेला पाऊस*
 *यांची किंमत सारखीच असते*.

         🌹 *शुभ सकाळ*🌹

आम्हाला_हरवायला_आणि

#👬💃आम्हाला_हरवायला_आणि_🙋‍♂️आम्हची_जिरवायला💪_दम_💪लागतो._
#समजने_वालो_को👉_ईशारा_काफी_है*.
#🤞हद्दीत_रहा?? नाही तर 👊👊जिद्दीला उतरल्यावर #🗞📑रद्दीच्या #🤟
#भावात_विकून_टाकू ??
        ### only शिवभक्त ।।।
👊👊👊🚩🚩जय शिवराय🚩
/// /////

याला म्हणतात नविन...!!!

__________________________________________
याला म्हणतात नविन...!!!

एक पोलिस क्राइम ब्रँचमध्ये फोन करतो......

क्राइम ब्रँच - हा…बोला....

पोलिस - साहेब, मी ढापणे  शिपाई बोलतोय, एक खुन झालाय..... इथे एका बाईने तिच्या नवऱ्याला पुसलेल्या फरशीवर पाय ठेवला म्हणून गोळी घातली...

क्राईम ब्रॉच - मग तुम्ही तिला अटक केली का नाही......

पोलिस - नाही साहेब..............
फरशी अजुन वाळली नाही ......😂😂😂😂😂😂😂😛😛😂😛😄😄😛😛😜😜😛😂😂😂😂😂
___________________________________________
पुढे पाठवत रहा
दुसर्यांना आनंद द्या

Buffer

तंबाखूवर कितीही मोठ्या अक्षरात

तंबाखूवर कितीही मोठ्या अक्षरात
 *danger* लिहा
😛😜😝

काहीही उपयोग नाही...

कारण
.
.
.
.
.
भारतात सगळे *खतरो के खिलाडी* आहेत
😆😆😆😆🙃
 लाव चूना मळ पुन्हा 😜😜😜

खुप त्रास असतानाही प्रामाणिक रहाणे

__________________________________
"खुप त्रास असतानाही प्रामाणिक रहाणे, संपत्ती भरपुर असतानाही साधे रहाणे, अधिकार  असतानाही नम्र रहाणे आणि रागात असतानाही शांत रहाणे  यालाच जीवनाचे व्यवस्थापन म्हणतात."

            🌾 शुभ सकाळ🌾
              🌴  शुभ दिवस🌴
______________________________

Buffer

कमीपणा घेणारे कधीच लहान

*::::: कमीपणा घेणारे कधीच लहान अथवा चुकीचे नसतात, कारण कमीपणा घेण्यासाठी खूप मोठं मन असावे लागते :::::*
      *!! शुभ सकाळ !!*

समाजात जो सरळ व सत्याने वागतो

*समाजात जो सरळ व सत्याने वागतो*
     *त्याला नेहमीच अन्यायाचे*
        *घाव सोसावे लागतात.*
            *कारण....*
         *जंगलात लहान मोठी,*
            *वाकडी तिकडी*
     *अशी अनेक प्रकारची झाडे*
         *वाढलेली असतात.*
       *परंतु अशी झाडे कोणीच*
              *तोडत नाही.*
    *पण जी सरळ वाढलेली असतात*
       *त्यांना मात्र कुऱ्हाडीचे घाव*
            *सोसावे* *लागतात.*

       *शुभ सकाळ*

 🌾🍁Good Morning!!🌾🍁

आजकालच्या मुलामुलींना बनियान

आजकालच्या मुलामुलींना बनियान काढून फिरणारा सलमान खान आयडल वाटतो. पण, बनियान फाटे पर्यंत कुटुंबासाठी मेहनत घेणारा स्वतःचा *बाप* आयडल का वाटत नाही??
सलमान ने शरीर कमावलं ते  तुम्हाला *आकर्षित* करण्यासाठी,
आणि बापाने शरीर गमावलं ते तुम्हाला *विकसित* करण्यासाठी सलमान च्या *ACTING* पेक्षा बापाचं *STRUGGLING* कधीही श्रेष्ठच आहे.....

🙏🏻🙏🏻 *पटलं तर शेयर करा* 🙏🏻🙏🏻


*मुलगा*:- आई तुला
वाढदिवसाला काय गिफ्ट देऊ

*आई* : - बाळा मला गिफ्ट नको फक्त केक वर मेणबत्ती ऐवजी तुजा *मोबाईल* पेटव 🤣🤣🤣
🍂🌸🍂🌸🍂🌸🍂🌸🍂🌸🍂
               
              *"इच्छेतून हक्कात* आणि
हक्कातून शब्दात जी उमटते
ती *खात्री....!!!!"*
            *"स्मृतीतून कृतीत* आणि
कृतीतून समाधानात जी दिसते
ती *जाणीव....!!!!"*
            " मनातून *ओठावर* आणि
ओठावरून पुन्हा मनात जाते
ती *आठवण...!!!!"*
    *'म्हणुनच शुभ दिवसासाठी आपली आठवण !!!*     
    🙏🌸🍂 *शुभ सकाळ*🍂🌸🙏

मी काय म्हणतो.......

आपल्या कड़े लोक, सिग्नल पेक्षा जास्त , मांजर बघून जागेवर थांबतात,

ट्रैफिक सिग्नल वर काही मांजरी ठेऊन बघितल्या तर...
😂😂😂🤣🤣😜

ज्या वेळेस  करण जोहर वर mee too आरोप होईल




त्या वेळेस *"माणुसकी"* वरचा विश्वास ऊठेल.


😆😆😝😝😅😅😂😂😛🤣

मार्केट मध्ये नवीन आहे पुढ पाठवा

😃😇एक जण बस मध्ये चढला
तेवढ्यात त्याचा फोन वाजला,

त्याने फोन उचलला आणि एवढंच बोलला .....

तू हात कापून ठेव,
मी आल्यानंतर गळा कापतो....

हे ऐकताच संपूर्ण बस रिकामी झाली.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
कंडक्टरने घाबरत विचारलं,आपली ओळख?

"टेलर"

😹😸😂😛😜🤣😋

( मार्केट मध्ये नवीन आहे पुढ पाठवा )

आयुष्यभर साथ देणारी, माझी सावली,

आयुष्यभर साथ देणारी, माझी सावली,
आहेस तु, माझ्या डोळ्यात नेहमी राहणारे,
स्वप्न आहेस तु, हाथ जोडून जे देवाकडे,
मागीतलं होतं, ते मागणं आहेस तु.

Buffer

मी काय म्हणतो

मी काय म्हणतो जर "मजबूरी का नाम महात्मा गांधी" असं असेल
तर "जबरदस्ती का नाम मोदी" ठेवायला काय हरकत आहे.
😂😝🏃🏃: मोदींनी भारताला सिंगापूर बनवायचा प्रयत्न केला...😝
पण भारताचा शनि शिंगणापूर.  झालाय...
घराचा दरवाजा उघडा ठेउन झोपलं तरी टेंशन नाहीये...!!
रूपया नाय राव घरात...
😂😂😂🤣🤣🤣🤣🤣