आजकालच्या मुलामुलींना बनियान
आजकालच्या मुलामुलींना बनियान काढून फिरणारा सलमान खान आयडल वाटतो. पण, बनियान फाटे पर्यंत कुटुंबासाठी मेहनत घेणारा स्वतःचा *बाप* आयडल का वाटत नाही??
सलमान ने शरीर कमावलं ते तुम्हाला *आकर्षित* करण्यासाठी,
आणि बापाने शरीर गमावलं ते तुम्हाला *विकसित* करण्यासाठी सलमान च्या *ACTING* पेक्षा बापाचं *STRUGGLING* कधीही श्रेष्ठच आहे.....
🙏🏻🙏🏻 *पटलं तर शेयर करा* 🙏🏻🙏🏻