खालीलपैकी कोणी महाराष्ट्राला
Q. खालीलपैकी कोणी महाराष्ट्राला मल्लराष्ट्र- असे संबोधले आहे?
A) जॉन विल्सन. B) ओपर्ट.
C) वसंतराव चव्हाण. D) वसंतराव नाईक.
उत्तर :- B) ओपर्ट
स्पष्टीकरण: जॉन विल्सन यांनी महार + राष्ट्र - महाराष्ट्र अशी व्युत्पत्ती सुचविली आहे. ओपर्ट यांनी लिहिलेल्या ’भारतवर्षातील मूळ रहिवासी’ या ग्रंथात महाराष्ट्राला मल्लराष्ट्र असे म्हटले आहे