पोस्ट्स

नोव्हेंबर, २०१८ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

आजकाल *वाढलेल्या ढेरीचा* उपयोग

आजकाल *वाढलेल्या ढेरीचा* उपयोग
.
.
.
.
.
.
.
 🤔
.
.
.
.
.
.
*मोबाईल पुसण्यासाठी*  केला जातो.
🤣🤣🤣
Buffer

मी नेहमीच तुझ्या बरोबर


#मी नेहमीच तुझ्या बरोबर आहे...!!
कधी तुझी #सावली बनून..
कधी #तुझे_हसू बनून..?
आणि कधी #तुझा_श्वास_बनून...?

खालीलपैकी कोणी महाराष्ट्राला

Q. खालीलपैकी कोणी महाराष्ट्राला मल्लराष्ट्र- असे संबोधले आहे?
A) जॉन विल्सन.        B) ओपर्ट.
C) वसंतराव चव्हाण.   D) वसंतराव नाईक.
उत्तर :- B) ओपर्ट
स्पष्टीकरण:  जॉन विल्सन यांनी महार + राष्ट्र - महाराष्ट्र अशी व्युत्पत्ती सुचविली आहे. ओपर्ट यांनी लिहिलेल्या ’भारतवर्षातील मूळ रहिवासी’ या ग्रंथात महाराष्ट्राला मल्लराष्ट्र असे म्हटले आहे