समाजात जो सरळ व सत्याने वागतो
*समाजात जो सरळ व सत्याने वागतो*
*त्याला नेहमीच अन्यायाचे*
*घाव सोसावे लागतात.*
*कारण....*
*जंगलात लहान मोठी,*
*वाकडी तिकडी*
*अशी अनेक प्रकारची झाडे*
*वाढलेली असतात.*
*परंतु अशी झाडे कोणीच*
*तोडत नाही.*
*पण जी सरळ वाढलेली असतात*
*त्यांना मात्र कुऱ्हाडीचे घाव*
*सोसावे* *लागतात.*
*शुभ सकाळ*
🌾🍁Good Morning!!🌾🍁
*त्याला नेहमीच अन्यायाचे*
*घाव सोसावे लागतात.*
*कारण....*
*जंगलात लहान मोठी,*
*वाकडी तिकडी*
*अशी अनेक प्रकारची झाडे*
*वाढलेली असतात.*
*परंतु अशी झाडे कोणीच*
*तोडत नाही.*
*पण जी सरळ वाढलेली असतात*
*त्यांना मात्र कुऱ्हाडीचे घाव*
*सोसावे* *लागतात.*
*शुभ सकाळ*
🌾🍁Good Morning!!🌾🍁