छान विचार धावपळीच्या जगण्यामध्ये

....।।।।।   🤗    ।।।।।.....

🌸🌹 *छान विचार*🌹🌸
🐾 *धावपळीच्या जगण्यामध्ये,*
     *एक विसावा नक्की घ्यावा.....*
      *गरम गरम चहा घेऊन,*
      *कामा मध्ये ऊत्साह आणावा.....*
      *मैत्रीच्या जिवनामध्येही,*
         *आठवणीचा गाव यावा .....*
       *ह्रदयात जपलेल्या प्रत्येकाला,*
     *रोज नक्की आवाज द्यावा !!*
  
     😊good  morning 😊

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नवऱ्याने ऑफिसमध्ये बसल्या बसल्या

लोक म्हणतात जगण्यासाठी पैसा

कधी चुक झाल्यास माफ