कधी चुक झाल्यास माफ

कधी चुक झाल्यास माफ करा पण,
    कधी माणुसकी कमी करु नका..
    चूक ही आयुष्याचं एक पान आहे,
    पण “नाती” म्हणजे,
    आयुष्याचं “पुस्तक” आहे..
    गरज पडली तर,
    चुकीचं पान फाडून टाका,
    पण एका पानासाठी
    अख्खं पुस्तक गमावू नका..

   👉  शुभ रात्री 👈

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नवऱ्याने ऑफिसमध्ये बसल्या बसल्या

लोक म्हणतात जगण्यासाठी पैसा